MAHA TAIT 2025 – महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी
महाराष्ट्र राज्य शासन आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत शिक्षक पदभरतीसाठी ‘पवित्र पोर्टल’ द्वारे महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (MAHA TAIT 2025) ही परीक्षा घेतली जाणार आहे.
पदाचे तपशील |
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
1 |
शिक्षण सेवक |
— |
Total |
— |
पात्रता |
शैक्षणिक पात्रता |
शासनाच्या आदेशानुसार (D.Ed/B.Ed/B.El.Ed./CTET/CET) |
वयाची अट |
18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] |
फी |
खुला प्रवर्ग |
₹950/- |
मागासवर्गीय/आदिवासी/दिव्यांग/अनाथ |
₹850/- |
महत्त्वाच्या तारखा |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख |
14 मे 2025 |
परीक्षा |
24 मे ते 05 जून 2025 |
सूचना: ‘Marathi Job’ वरील सर्व PDF File, जाहिराती, निकाल व अपडेट WhatsApp चॅनल वर प्रसिद्ध केले जातात. चॅनल जॉइन करून अपडेट्स मिळवा!
© 2024 MarathiJob.in – सर्व हक्क राखीव. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!