Indian Army TES Bharti 2025: भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 54 (जानेवारी 2026)

🎖️ भारतीय सैन्य TES भरती 2025

10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 54 (जानेवारी 2026) साठी भारतीय सैन्य भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

मुख्य तपशील
🔹 संस्था भारतीय सैन्य (Indian Army)
📌 पदाचे नाव टेक्निकल एंट्री स्कीम (TES) ऑफिसर
📋 एकूण पदे 90+
📅 कोर्स सुरू जानेवारी 2026
📝 अर्ज पद्धत ऑनलाईन
🌐 अधिकृत संकेतस्थळ joinindianarmy.nic.in
पात्रता
🎓 शैक्षणिक पात्रता 12वी विज्ञान (PCM) मध्ये 60% गुण आणि JEE Main 2025 मध्ये पात्रता स्कोअर आवश्यक
🎂 वयोमर्यादा 1 जानेवारी 2026 रोजी 16.5 ते 19.5 वर्षे
शारीरिक पात्रता
👤 पुरुष उंची: 157 सेमी (आरक्षित प्रवर्ग: 152 सेमी), वजन: उंचीनुसार, दृष्टी: 6/6 व 6/9
👩 महिला उंची: 152 सेमी, वजन: उंचीनुसार, दृष्टी: 6/6 व 6/9
निवड प्रक्रिया
🗓️ ऑनलाईन अर्ज 13 मे – 12 जून 2025
🗣️ SSB इंटरव्ह्यू ऑगस्ट – नोव्हेंबर 2025
🏥 वैद्यकीय तपासणी SSB नंतर
📢 अंतिम निकाल डिसेंबर 2025
🎓 प्रशिक्षण सुरू जानेवारी 2026
अर्ज शुल्क
💳 फी सर्व श्रेणींसाठी शुल्क नाही
महत्त्वाच्या तारखा
🟢 अर्ज सुरु 13 मे 2025
🔴 अर्ज शेवट 12 जून 2025
उपयुक्त लिंक्स
📄 जाहिरात (PDF) Click Here
📝 Online अर्ज Click Here
🌐 अधिकृत संकेतस्थळ Click Here
📅 वय कॅल्क्युलेटर / Age Calculator Click Here
📲 Telegram Channel (Marathi Job) Join Telegram
📱 WhatsApp Channel (Marathi Job) Click Here

© 2025 MarathiJob.in – सर्व हक्क राखीव. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ joinindianarmy.nic.in ला भेट द्या.

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!